शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

World Cup 2023: PMPML कडून गहुंजे येथील विश्वचषक सामन्यांसाठी विशेष बस सुविधा

By भाग्यश्री गिलडा | Updated: October 18, 2023 16:09 IST

१९ ऑक्टोबरला पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश असा पहिला सामना होणार

पुणे : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर आज (दि. १९) पहिला सामना होणार आहे. भारताचा बांगलादेशशी सामना होणार आहे. आयसीसी विश्वचषक सामने पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी पीएमपीएमएल तीन ठिकाणांहून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमपर्यंत विशेष बस चालवणार आहे. ज्या दिवशी सामने नियोजित असतील त्या दिवशी पीएमपी बसस्थानक, कात्रज चौक आणि निगडी येथून बसेस सोडण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पीएमसी आणि कात्रज बायपास स्टॉपवरून स्टेडियमपर्यंत प्रत्येक प्रवाशाकडून १०० रुपये आकारले जाणार आहेत, तर निगडीहून येणाऱ्या प्रवाशांकडून ५० रुपये आकारले जातील. १९ ऑक्टोबर, ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी तीनही मार्गांवर बसेस धावतील. पुणे मनपाकडून, सकाळी ११, ११.३५ आणि दुपारी १२ वा ५ मिनिटांनी बसेस सुटणार आहेत. कात्रज बायपासवरून सकाळी ११ आणि ११.३० वाजता दोन बसेस सोडण्यात येतील. तसेच, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि १२.३० वाजता दोन बसेस सुटतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्रीडाप्रेमींना पुरविण्यासाठी, पीएमपीएमएल स्टेडियममध्ये खेळासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देईल. ही बससेवा पुणे महानगरपालिका (पीएमसी), कात्रज आणि शहरातील निगडी टिळक चौक बस टर्मिनलवरून सुटते. पीएमपीएमएलने दिलेल्या माहितीनुसार, एमसीए स्टेडियमवर पुण्यातील क्रिकेट सामन्यांना मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते उपस्थित राहणार असल्याने क्रीडा चाहत्यांच्या सोयीसाठी आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागातून बसेस पाठवणार आहोत. याव्यतिरिक्त, आवश्यक असल्यास, आम्ही सामन्यांच्या दिवशी बसची संख्या वाढवू.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलticketतिकिटSocialसामाजिकIndiaभारतBangladeshबांगलादेश