शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 14:50 IST

एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची चाचणीसाठी यंत्रणाच नाही

ठळक मुद्दे95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध; 650 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान

पुणे : जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, या निवडणुकीसाठी  तब्बल 12 हजार पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु कोरोना चाचणी न करताच या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाला लावले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची चाचणीसाठी यंत्रणाच नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 746 ग्रामपंचायती निवडणुका जाहीर झाल्या आहेत,  यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून,  आता 650 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यासाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. यासाठी एक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 2 हजार 461 मतदान केंद्र असून, सुमारे 12 हजार 305 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. -------प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्याची नियुक्तीजिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने प्रशासनाकडून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहे. तसेच मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर एक आरोग्य कर्मचा-याची नियुक्ती करण्यात येणार आहे. ----- मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 650- एकूण मतदान केंद्र  : 2461- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार  : 11007 - निवडणूक अधिकारी, कर्मचारी : 12305

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीVotingमतदान