शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

राज्यात ११० लाख हेक्टरवर पेरण्या उरकल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:57 IST

राज्यातील खरीपाच्या ११० लाख ३४ हजार ८७० हेक्टरवरील (७८ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. त्यातील ७२ लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनची पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देपुणे, सातारा, नागपूरसह २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक ७५ ते १०० टक्क्या दरम्यान पाऊस

पुणे : राज्यातील खरीपाच्या ११० लाख ३४ हजार ८७० हेक्टरवरील (७८ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. त्यातील ७२ लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनची पेरणी झाली असून, भाताची ४ लाख ९१ हजार ३४८ हेक्टरवर लागवड झाली आहे. पुणे, सातारा, नागपूरसह २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक, तर नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, जालना, बीड आणि बुलडाणा येथे सरासरीच्या ७५ ते १०० टक्क्या दरम्यान पाऊस झाला आहे. नंदुरबार, सोलापूर आणि औरंगाबादला ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान पाऊस पडला आहे. ऊस पिक वगळून खरीपाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, ११० लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. उसाचे सरासरी क्षेत्र ९ लाख ४ हजार ९७८ हेक्टर असून, ७१ हजार ९५६ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. भाताची १७ लाख ८२ हजार हेक्टरपैकी ६ लाख ६ हजार २१६, ज्वारी ७ लाख १९ हजार ३७८ हेक्टरपैकी २ लाख ७९ हजार ९६१ हेक्टरवर, बाजरीची ८ लाख १० हजार ४६७ हेक्टरपैकी ३ लाख ९४ हजार ४८०, बाजरीची ८ लाख १० हजार ४६७ पैकी ३ लाख ९४ हजार ४८० हेक्टरवर पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. नाचणीच्या १ लाख ८ हजार ९८६ हेक्टरपैकी २८ हजार ४४१ आणि मक्याची ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टरपैकी ६ लाख ६१ हजार ४३४ हेक्टरवरील लागवड आणि पेरणी झाली आहे. तूरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर असून, १० लाख ५१ हजार ७०१, मूगाची ३ लाख ९७ हजार ४५० हेक्टरपैकी ३ लाख ३८ हजार ६५६ आणि उडदाची ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टरपैकी २ लाख ९६ हजार ८२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ हेक्टर असून, ३५ लाख २६ हजार ४५१ आणि कापसाची ४१ लाख ९१ हजार १४५ हेक्टरपैकी ३६ लाख ७८ हजार २८० हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत.  

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती