शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

"सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:34 IST

''सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे.

पुणे- ''सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. काँग्रेसनं केलेल्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानने भारताच्या बदनामीसाठी करून घेतला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पुण्यात केली.शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी जयपूर येथे जाहीर व्यासपीठावर भारत हा हिंदू दहशतवादाचा अड्डा म्हटले होते. त्यावेळी व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नाही आणि याचा दाखला घेत काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युनायटेड नेशनमध्ये नेत भाजपाचा दाखला दिला. यामुळे भारताची बदनामी झाली. याबद्दल सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी.

 त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

- शरद पवारांना माझा सवाल आहे की, त्यांनी कलम 370 हटवण्यासाठी पाठिंबा का दिला नाही ?

- नोटबंदीच्या काळात देशात सर्वाधिक नक्षलवादी शरण आले. हा त्याचा फायदा आहे.

- ईडीच्या नावावर इव्हेंट डेव्हलपमेंट नाही झाल्या पाहिजे असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.