शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडितचाही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग

By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2024 11:50 IST

संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय

पुणे : पुणे ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड संदिप धुनियाची प्रेयसी सोनम पंडित चांही ड्रग्स रॅकेट मध्ये सहभाग असल्याचे समोर येत आहे.  पोलिस तपासात संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आता तिचीदेखील कसून चौकशी करण्यात येणार आहे.

 देशातील सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेट    पुणे पोलिसांनी समोर आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींची आणि या संपूर्ण प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे.  तब्बल ३५००कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आले आहे. तपासातूनच ड्रग्स रॅकेटच्या मास्टर माईंडचं नाव समोर आले. यातच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला संदीप धूनिया नेपाळमार्गे कुवेतला पळाला आहे.  त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट असून,  त्याला नेपाळमध्ये या प्रकारचा कारखाना उभारायचा होता, असेही पोलीस तपासात समोर आले आहे. 

मात्र पोलिसांनी प्रेयसीचा शोध लावून तिचा या ड्रग्स प्रकरणात सहभाग असण्याची किंवा तिला संदीप बद्दल सर्व माहिती असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आता प्रेयसी सोनम पंडित हिची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतला होता, असंदेखील समोर आले आहे. संदिप पुण्यात आल्यावर सोनमकडे राहायचा अशी माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थArrestअटक