शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मोदीखाना येथे घराचा स्लॅब कोसळला; महिलेसह दोन चिमुकल्या जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 19:11 IST

शंभर वर्षाहून अधिक जुन्या म्हाडीतील पहिल्या मजल्यावरील दहा बाय दहा खोलीचा स्लॅब कोसळला.

ठळक मुद्देअग्निशमन दलाची गाडी आणि स्थानिक लष्कर पोलीस दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे

लष्कर - नवा मोदिखाना येथे संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान ,जवळपास शंभर वर्षाहून अधिक जुन्या म्हाडीतील पहिल्या मजल्यावरील दहा बाय दहा खोलीचा स्लॅब कोसळला. त्यामध्ये एक महिलेसह सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी तर इतर दोन लहान मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत .

नवा मोदिखाना परिसरात मॉडर्न मोटार ट्रेनिंग स्कूल शेजारी कुतुबुद्दीन काझी यांच्या मालकीची जुनी म्हाडी आहे.  तळमजल्यावर चार तर पहिल्या मजल्यावर चार कुटुंब राहतात. त्यात आज दुपारच्या वेळेस श्रद्धा गायकवाड वय (२६) या आपल्या घरात तीन लहान मुलींची शिकवणी घेत होत्या.

अचानक घराचा स्लॅब कोसळल्याने या सर्व दहा फूट खाली अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरात स्लॅब सह पडल्या. यात गायकवाड यांच्या डोक्याला, कंबर, हात, व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्या धन्वंतरी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत, तर ६ वर्षाची लहान मुलगी नक्षत्रा कांबळे(७) हिला देखील खांदा, कपाळ व पायाला गंभीर इजा झाली तर स्वरा भोसले (७) या लहान मुलीला देखील किरकोळ दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर पटेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झालेल्या ठिकाणी तात्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली , स्थानिक लष्कर पोलीस देखील दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलPoliceपोलिसAccidentअपघातWomenमहिला