बाजारवाडी सरपंचपदी सीताबाई गुरव तर उपसरपंचपदी मोहन मानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST2021-02-11T04:11:35+5:302021-02-11T04:11:35+5:30
बाजारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सारिका शिंदे व सीताबाई गुरव यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसरपंचपदासाठी मोहन ...

बाजारवाडी सरपंचपदी सीताबाई गुरव तर उपसरपंचपदी मोहन मानकर
बाजारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सारिका शिंदे व सीताबाई गुरव यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसरपंचपदासाठी मोहन मानकर व ज्ञानेश्वर शिंदे यांनी अर्ज भरले होते. यामध्ये सरपंचपदी सीताबाई गुरव यांची तर उपसरपंचपदी मोहन मानकर हे बहुमतांनी निवडून आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम खोपडे, रूपाली जाधव, अनिता शिंदे हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेटे ग्रामसेवक रणजित ननावरे, ग्रामशिपाई गोंविद खोपडे यांनी निवडणूक प्रक्रियेचेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आले. यावेळी गावच्या विकासकामाबरोबर शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांना मिळवू देऊन बाजारवाडी ग्रामपंचायत आदर्श कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहील, असे नवनिर्वाचित सरपंच सीताबाई गुरव यांनी सांगितले.
१० भोर बाजारवाडी
बाजारवाडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी.