पक्षीय कामगिरी
By Admin | Updated: October 19, 2014 22:42 IST2014-10-19T22:42:42+5:302014-10-19T22:42:42+5:30
भाजपाला पुणे शहरामध्ये ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ६,४२,३३८ मते मिळाली. सर्वाधिक ६९,०९० मते पर्वती मतदारसंघात पडली.

पक्षीय कामगिरी
६,४२,३३८ - भाजपाला पुणे शहरामध्ये ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ६,४२,३३८ मते मिळाली. सर्वाधिक ६९,०९० मते पर्वती मतदारसंघात पडली.
१,७६,९८६ - काँग्रेसला पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण १,७६,९८६ मते मिळाली. सर्वाधिक ३९,७३७ मते पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघात पडली.
२,२२,५६८ - राष्ट्रवादीला पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण २,२२,५६८ मते मिळाली. सर्वाधिक ४८,५०५ मते खडकवासला मतदारसंघात पडली.
२,४१,६३० - शिवसेनेला पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण २,४१,६३० मते मिळाली. सर्वाधिक ६१,५८३ मते वडगावशेरी मतदारसंघात पडली.
१,६३,०१६ - मनसेला पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांत एकूण १,६३,०१६ मते मिळाली. सर्वाधिक ३४,५७६ मते खडकवासला मतदारसंघात पडली.