शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बोटावरची शाई दाखवा अन् १ वडापाव वर १ फ्री; भन्नाट ऑफरचा ५ हजार मतदारांनी घेतला आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 09:54 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावे, यासाठी खास ऑफर देण्यात आली होती

चाकण : यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपयोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिक लोकांनी मतदान करावे, यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे.चाकण शहरात नाष्ट्याची आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. हातावरची शाई दाखवल्यानंतर या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

 मतदारांनी त्यांचे शाई लावलेले बोट दाखवले तर एका वडापाववर एक वडापाव फ्री मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदवावा आणि निवडणुकीचा टक्का वाढावा, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.चाकण शहरातील प्रसिद्ध गुप्ता वडवाले यांच्याकडून ही ऑफर ठेवण्यात आली आहे.

 चाकणला भन्नाट ऑफर 

 चाकण शहरातील प्रसिद्ध गुप्ता वडवाले यांनी एका वडापाववर एक वडापाव फ्री अशी भन्नाट ऑफर ठेवली आहे.लोकशाहीत मतदानाला मोठे महत्व आहे.सर्वांनी मतदान करावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरीही अनेक जण मतदान करण्याकरिता घराबाहेर पडत नाही.सर्वांनी मतदान करावे आणि बोटाची शाई दाखवून आमच्याकडील ऑफरचा तब्बल पाच हजार लोकांनी लाभ घेतला असे हॉटेलचे मालक मुन्ना गुप्ता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणfoodअन्नVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४