शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत कामाला जाऊ नये म्हणून तरुणाच्या गळ्यावर वार ; लोहगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 14:08 IST

मी जेथे काम करतो, त्या कंपनीमध्ये जाऊ नको..

पुणे : कंपनीत कामाला जाऊ नये या कारणावरुन झालेल्या वादात एकाने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ चाकूने वार करुन जबर जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक काळुराम ताठे (वय ५०, रा. खांदवेनगर, लोहगांव) याला अटक केली आहे.

याबाबत गणेश चौधरी (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगांव) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चौधरी आणि ताठे हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. अशोक ताठे हा एका कंपनीत कामाला आहे. चौधरी हा कागदी पुष्ठे गोळा करुन त्या कंपनीत जमा करण्याचे काम करतात. शनिवारी सायंकाळी खांदवेनगर येथील मिलटरी टॉवरजवळ चौधरी उभे असताना ताठे दारु पिऊन तेथे आला. मी जेथे काम करतो, त्या कंपनीमध्ये असलेले पुष्ठे गोळा करण्यास जाऊ नको, असे ताठे चौधरीला म्हणाला. त्यावर चौधरी याने कंपनी काय तुझ्या बापाची आहे का असे म्हटले. त्यावर चिडून ताठे याने खिशातून बटन चाकू काढून चौधरी याच्या गळ्यावर, पोटावर, बेंबीजवळ, उजव्या हाताच्या बोटावर वार करुन जबर जखमी केले. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :LohgaonलोहगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक