शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

पुण्याजवळील मांजरीत ३ दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग; २ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 11:20 AM

मांजरी-मुंढवा रस्त्यावर तीन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोनजण जखमी झाले

ठळक मुद्देदोनजण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेजारील इतर दोन दुकानांनाही आग लागली.अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. 

मांजरी : येथील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील झेड कॉर्नर जवळील ग्रीनवूड सोसायटीमध्ये असलेल्या तीन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोनजण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

येथे असलेल्या एका भांड्याच्या दुकानात  शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये सुमारे १५ गॅस सिलेंडर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांचा एकामागे एक असे जोरदार स्फोट झाले. त्यामुळे शेजारील इतर दोन दुकानांनाही आग लागली.नीलेश घुले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सुरवातीला पाण्याचे टँकरद्वारे ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. 

टॅग्स :Puneपुणे