शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे दुकानांना आग, तीन दुकाने आगीत भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 11:00 IST

केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आली होती दुकाने.

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाट्याजवळ अनधिकृत दुकानांना आग लागल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गॅस गळतीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी फाटा येथे केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे दुकाने थाटून ती दुकाने भाड्याने देण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथे असणाऱ्या श्रीनाथ स्विट होम, महाराष्ट्र मटन शॉप व सायबा अमृततुल्य या दुकानांना अचानकपणे आग लागली. या आगीत या तीनही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.  ही दुकाने केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान पहाटे या दुकानांना आग लागल्याचे एका नागरिकाने अग्निशमन दलाला सांगितले. त्यानंतर पीएमआरडीएच्या नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दल