शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यात तरुणाने सेल्फी स्टिकच्या मदतीने बनवला शेजारी राहणा-या जोडप्याचा सेक्स व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:27 IST

शेजारी रहाणा-या विवाहित जोडप्याचा एकांतातील प्रणय सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमे-यामध्ये शूट केल्याची घटना पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे.

ठळक मुद्देआरोपीने सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमे-याने बेडरुममधील प्रणयाच्या क्षणांचे रेकॉर्डिंग केले. मागच्या आठवडयात हे जोडपे त्यांच्या बेडरुममध्ये असताना त्यांना खिडकीजवळ काहीतरी हालचाल होताना दिसली.

पुणे - शेजारी रहाणा-या विवाहित जोडप्याचा एकांतातील प्रणय सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमे-यामध्ये शूट केल्याची घटना पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे आरोपी या सेक्स व्हिडीओची धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. कुंदन अष्टे असे आरोपीचे नाव असून तो एका मोठया कंस्ट्रक्शन कंपनीत प्लानिक मॅनेजर पदावर नोकरीला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील उच्चभ्रूंचीवस्ती असलेल्या गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार घडला. 

24 नोव्हेंबरला हा प्रकार लक्षात आल्यानंतर जोडप्याने हिंजवडी पोलीस स्थानकात कुंदन अष्टे विरोधात  गुन्हा दाखल केला. आरोपीने सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमे-याने बेडरुममधील प्रणयाच्या क्षणांचे रेकॉर्डिंग केले. मागच्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता असा आरोप त्यांनी केला. अष्टेने संबंधित महिलेच्या मोबाइलवर या क्लिप्स पाठवल्या व तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. आपली मागणी मान्य केली नाही तर सोशल मीडियावर या क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

मोबाइलवर आलेल्या या क्लिप्स पाहिल्यानंतर महिलेला  धक्काच बसला. तिने धीर एकवटून पतीला माहिती दिली. त्यानंतर पती-पत्नीने या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचे ठरवले. मागच्या आठवडयात हे जोडपे त्यांच्या बेडरुममध्ये असताना त्यांना खिडकीजवळ काहीतरी हालचाल होताना दिसली. ते खिडकीजवळ गेल्यानंतर त्यांना कुंदन अष्टे दिसला. त्याने हातात पकडलेल्या सेल्फी स्टिकला मोबाइल फोन लावलेला होता.  त्यावेळी या सर्व प्रकरणामागे कुंदन अष्टे असल्याचे लक्षात आले. 

दुस-याच दिवशी सोसायटीची मीटिंग लावण्यात आली. या सभेमध्ये अष्टेला सदस्यांनी धारेवर धरले. त्यावेळी कुंदन अष्टेने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. तीन महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरु असल्याचे त्याने मान्य केले. महिलेकडून शरीरसुख मिळवण्यासाठी हे सर्व केल्याचे त्याने सांगितले. हिंजवडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंदे यांनी ही माहिती दिली. कुंदन अष्टेच्या कृत्याने सोसायटीतील सदस्यानाच नव्हे तर तो ज्या कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरीला आहे त्यांनाही धक्का बसला. इंजिनिअरचा पदवीधर असलेला अष्टे मूळचा सोलापूरचा आहे. अष्टेचा 2013 साली विवाह झाला असून, त्याला पाच महिन्यांची मुलगी आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे