शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!तरुणीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 16:12 IST

तरुणाला बावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

ठळक मुद्देमारहाण करून धमकी देत घेतल्या विविध कागदपत्रांवर सह्या

लग्नाच्या उद्देशाने तरूणीचे अपहरण करून तिला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरूणास येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमेश केशव पारधे (वय 20 रा लोहगाव) असे पोलिस कोठडी दिलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा साथीदार बाबासो कंधारे (रा. नाशिक) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. १० ते १७ मार्च २०२१ दरम्यान येरवडा, नाशिक, जुन्नर या भागात ही घटना घडली. सोमेश याने ´पीडितेचे लग्न करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत हाताने व झाडूने मारहाण तसेच विनयभंग केला. याखेरीज, दोघांनी पिडीतेला धमकी देत तिच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या करवून घेतल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय