शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

खळबळजनक ! बारामती तालुक्यातील काटेवाडीत ऊसाच्या शेतात आढळला महिलेचा सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 20:23 IST

ऊसतोडणी सुरु कामगारांना महिलेचा सांगाडा दिसुन आला...

बारामती : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे ऊसाच्या शेतात महिलेच्या हाडाचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. साखर कारखान्याच्या गाळपासाठी ऊस तोडणी सुुरु असताना हा प्रकार समोर आला. येथील शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती.यावेळी ऊसतोडणी कामगारांना महिलेचा सांगाडा दिसुन आला. सांगाड्यावर साडी तसेच बाजुला चप्पल देखील आढळुन आली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले,काटेवाडी येथील शेतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.या महिलेचा मृतदेह पूर्ण ‘डी-कम्पोज’ झाला आहे.सरकारी दखाखान्यात हा मृतदेह आणण्यात आला आहे.या मृतदेहाचे केस,हाड राखीव ठेवण्यात येणार आहेत.त्यातुन डॉक्टरांच्या मदतीने विविध तपासण्यानंतर महिलेच्या मृत्युचे कारण समजु शकणार आहे.सहा ते सात महिन्यांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.————

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाFarmerशेतकरीDeathमृत्यूPoliceपोलिस