शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील धक्कादायक घटना; बारा वर्षीय मुलीवर दोन महिने केला लैंगिक अत्याचार, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 14:45 IST

तीन आरोपींना अटक केली असून तिघे फरार असल्याचं समोर आले आहे

ठळक मुद्देमुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला फुटली वाचा

राजगुरुनगर : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेडपोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनीअटक केली असून तीन फरार झाले आहेत.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे,परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक , सुरज सुनिल रोडे सर्व (रा चास, ता. खेड) अशी त्यांची नावं आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही सोन्या घुमटकर यानं धमकी देऊन जबरदस्तीनं मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केले होते. व इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध करून लैगिक अत्याचार केला.

मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, सुरज रोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.

पुण्यात मागील आठवड्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार झाला होता 

पुण्यात ६ सप्टेंबरलाही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.  पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला