शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीशी झालेल्या वादातून वडिलांनी केला पाच महिन्यांच्या चिमुरडीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 18:40 IST

आरोपी ड्रायव्हर असून फिर्यादी महिला बिगारी काम करतात.

ठळक मुद्देयाप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल ,हिंजवडी पोलिसांनी केली आरोपीला अटक

पिंपरी : पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातून पतीने पाच महिन्यांच्या चिमुरडीचे तोंड व नाक दाबले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. बावधन येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बापुराव नामदेव जाधव (वय ३५, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी, मूळ रा. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जोताबाई बापुराव जाधव (वय २५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फियार्दी यांचा पती आहे. आरोपी ड्रायव्हर असून, फिर्यादी महिला बिगारी काम करतात.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापुराव आणि फिर्यादी जोताबाई यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचे घरगुती कारणावरून सतत भांडणे होत असत. शुक्रवारी (दि. ८) देखील त्यांचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपी याने त्यांची पाच महिन्याची मुलगी झोपली असताना तिचे नाक व तोंड हाताने दाबून ठेवले. त्यामुळे गुदमरून मुलीचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMurderखूनArrestअटक