शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात; पतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 17:39 IST

गर्भपातासाठी गोळ्या घेण्यास दिला होता नकार

ठळक मुद्देकौटुंबिक कारणावरूनही पत्नीला देत होते त्रास

पिंपरी: गर्भपातासाठी गोळ्या घेण्यास पत्नीने नकार दिला असता पतीने तिला बेदम मारहाण केली. या घटनेत तिचा गर्भपात झाला आहे. तर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चऱ्होली बुद्रुक, आळंदी येथे ऑगस्ट २०१९ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे. केतन राजू तापकीर (वय २८), सुशीला राजू तापकीर (वय ४६), राजू सुदाम तापकीर (वय ५८, सर्व रा. आळंदी), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी घरातील कामे करत नाही. जेवण बनवता येत नाही, कचरा व्यवस्थित साफ करत नाही, अशा कौटुंबिक कारणावरून भांडण करून आरोपींनी शिवीगाळ केली. पती केतन तापकीर याने गर्भपात करण्यासाठी पत्नीला डॉक्टरकडे नेऊन गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या नाहीत. म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. मूल जिवंत जन्माला न येण्याच्या उद्देशाने पत्नीला हाताने मारहाण करून भिंतीवर आपटले. मुलाला जन्म कशी देतेस ते बघतो, अशी दमदाटी केली. या प्रकारामुळे रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस