शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

धक्कादायक! १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन केली आत्महत्या; खेडच्या राजगुरूनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 19:27 IST

आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत

ठळक मुद्देयुवतीने दत्त मंदिरात लोखंडी अँगलला ओढणीने फाशी घेतल्याचे आले आढळून

राजगुरुनगर : राजगुरूनगरमध्ये १९ वर्षीय युवतीने दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षदा अर्जुन वाळुंज (वय १९ रा वेताळे ता.खेड) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नांव आहे. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून मुलीचे वडील अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी खेड पोलिस ठाण्यात फीर्याद दिली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, युवती व तिची बहिण वेताळे येथून राजगुरूनगर शहरात संगणकक्लास साठी येत होत्या. क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी वेताळे येथे जाण्यासाठी एसटी बसस्थानकात आल्या. दरम्यान अक्षदा हि राजगुरुनगर शहरात जाऊन येते असे सांगून गेली. मात्र ४ तास वाट पाहूनही अक्षदा परत आली नाही. भिमानदी काठी नवीन पुलाजवळ दत्त मंदिरात लोखंडी अँगलला ओढणीने अक्षदा हिने फाशी घेतल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ओळख पटवून घरातील कुटुंबाला कळविले. आत्महत्या की हत्या यांचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.

टॅग्स :KhedखेडAccidentअपघातPuneपुणेWomenमहिलाDeathमृत्यू