शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रियकराचा प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 20:31 IST

पीडित युवतीला आई व भावाला मारण्याची धमकी देत नराधमाने केला बलात्कार

ठळक मुद्देपॉस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक

पुणे : कामाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेम संबंधात असणार्‍या प्रियकराने प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रमेश वैगांणे (वय 30,रा.ताडीवाला रोड, पुणे) याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार कायदा (पॉस्को) सह बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.  पीडित मुलीच्या आईचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे तो त्यांच्या येरवडा येथील घरी येत असे. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडित युवतीला आई व भावाला मारण्याची धमकी देत नराधमाने बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी रमेश वैंगाणे याच्याविरूध्द पॉस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करत आहेत

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक