शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सातारा महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:30 IST

चालकाच्या समय सुचकतेने आणि वाहतूक व राजगड पोलिसांच्या तात्काळ मदतीने जिवीतहानी टळली

नसरापूर : पुणे- सातारा महामार्गावर दुपारी चारच्या दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या शिवाशाही बसने अचानक पेट घेतला. मात्र या दुर्घटनेत चालकाच्या समय सुचकतेने आणि वाहतूक व राजगड पोलिसांच्या तात्काळ मदतीने कोणालाही इजा पोहोचली नाही. वाहतूक तास ते दीड तास थांबवून सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली. दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरळीत सुरू होती. या दुर्घटनेमुळे पोलिसांना महामार्गावरील बघ्यांची गर्दी हटविणे मोठ्ये त्रास दायक बनले होते. सातारा पुणे महामार्गाचे पो. नि. असलम खातीब यांनी दिलेल्या माहिती नुसार, सांगली ते पुणे जाणारी शिवशाहीने अचानक पेट घेतला. त्यावेळी ही बस चालकाने प्रसंगावधान ओळखून पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला घेतली. यावेळी मात्र महामार्गावर या प्रकाराने पोलिसांकडून पुढील धोका होऊ नये याकरीता महामार्गाच्या दोन्ही बाजू वाहतुकीस थांबविण्यात आली होती. थोड्याच वेळात अग्नीशमन दलाचे दोन वाहने घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आली. यावेळी महामार्ग पोलिसांचे सात जवान आणि राजगड पोलीस यांनी नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदत पोहचवून पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गShivshahiशिवशाहीBus Driverबसचालकfireआग