शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:02 IST

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे. 

पुणे : संपूर्ण राज्यात मराठा समाजातर्फे आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तीव्र आंदोलन सुरु असताना पुणे महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे.         गुरुवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. शिवसेनेने त्यावेळी मानदंड पळवण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप सदस्य दीपक पोटे यांनी तो एकाबाजूने धरून ठेवल्याने त्यात त्यांना अपयश आले. ही घोषणाबाजी सुरु असताना अचानक भोसले यांनी महापौरांच्या समोरील रेलिंगवरून आता उडी घेऊन त्यांच्या टेबलावरील कुंडी आणि काचेचा ग्लास फोडला. संतप्त भोसले यांना इतर सदस्यांनी आवरल्यामुळे पुढील तोडफोड टाळली. अखेर घोषबाजीच्या गोंधळातच सत्ताधारी भाजपने सभा तहकुबी मांडली आणि सभा सहकुबी करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा