शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी तिसऱ्या आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:54 IST

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 : शिवाजीनगर मतदारसंघात  एकूण २० फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील.

Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यामध्ये थेट लढत झाली. गतवर्षी अटीतटीच्या लढतीत ५,१२४ मतांनी दत्ता बहिरट यांचा पराभव झाला होता. 

शिवाजीनगर मतदारसंघात  एकूण २० फेऱ्या होणार आहेत, आणि दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील. त्यातील तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून या फेरीत  सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी मतांनी आघाडीवर आहे. शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे 4285 मतांनी तिसऱ्या आघाडीवर आहे.

तिसरी फेरी आघाडीवर :   सिद्धार्थ शिरोळे ( भाजप ) -  4285 मते 

पिछाडीवर: दत्ता बहिरट

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024shivajinagar-acशिवाजीनगरBJPभाजपा