शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

Nitesh Rane: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता-नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:25 IST

शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता

जुन्नर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख वारंवार सांगितली पाहिजे, शिवरायांना सेक्युलर राजा म्हणून ओळख देण्याचे ब्रीगेडी लोकांचे प्रयत्न सुरू आहेत , शिवभक्तांनी ते प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी किल्ले शिवनेरीवर केले   शिवनेरी स्मारक समिती पुणे व शिवजयंती उत्सव समिती जुन्नर यांच्या वतीने तिथीनुसार साजरी करण्यात येनाऱ्या शिवजयंती उत्सवप्रसंगी ते बोलत होते.            ब्रिटिशांनी हिंदू सेनापती म्हणून छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला आहे. आदिलशहाच्या फर्मानामध्ये शिवरायांच्या काळात इस्लाम धर्माची वाढ खुंटली असे उल्लेख आहेत. छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्य संस्थापक होते याचे हे पुरावे आहेत. शिवरायांच्या सेवेत चार-पाच मुस्लिम असतील परंतु शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता असा दावा यावेळी राणे यांनी केला.                                          ते पुढे म्हणाले, शिवरायांची भूमी प्रेरणास्त्रोत आहे. हिंदू समाजाला लढण्याची प्रेरणा शिवरायांनी दिली. शिवरायांचा चुकीचा इतिहास पुढील पुढे येऊ नये यासाठी शिवभक्तांनी काळजी घ्यावी . शासनाचा कोनता मंत्री म्हणून नाही ,आमदार म्हणून नाही, तर शिवभक्त म्हणून किल्ले शिवनेरीवर आलो आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी पायथ्याशी जीहाद्यानी अतिक्रमण केले आहे असे कानावर आले आहे, ज्यांच्या विरोधात शिवराय लढले त्यांना किल्ल्याच्या अवतीभोवती श्वास घेऊ देणार नाही. औरंगजेबाच्या कबरी संदर्भात बोलताना मंत्री म्हणून मर्यादा आहेत परंतु आज मंत्री आहे ,उद्या नसेल परंतु मरेपर्यंत हिंदू राहणार आहे .  

आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना तिथीप्रमाणे देखील शिवजयंती साजरी व्हावी अशी शिवभक्तांची भावना आहे. १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीला शासनाचा निधी मिळतो त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीसाठी देखील निधी मिळावा अशी मागणी केली. 

टॅग्स :PuneपुणेNitesh Raneनीतेश राणे Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJunnarजुन्नरhistoryइतिहासMahayutiमहायुतीBJPभाजपा