शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
2
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
3
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
4
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
5
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
6
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
7
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
8
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
9
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
10
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
11
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
12
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
13
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
14
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
15
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
16
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
17
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
18
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
19
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
20
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरुरमध्ये अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:38 IST

पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवत आढळराव पाटील यांना मागे टाकत विजयाची घोडदौंड सुरू केली होती.

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात गेल्या तीन निवडणुकांत हॅट्रिक मारणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जवळपास ५७ हजार मतांनी पिछाडीवर टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. आंबेगाव तालुक्यातून त्यांना विक्रमी मताधिक्य मिळाले असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्याज्या आकडेवारीनुसार त्यांना ५ लाख ८ हजार १२७ मते मिळाली आहे. तर आढळराव  पाटील यांना ४ लाख ४९ हजार ५१९ एवढी मते मिळाली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलावर सकाळी ७.३० वाजता सुरूवात झाली. उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती. पहिल्या फेरीपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी कायम ठेवत आढळराव पाटील यांना मागे टाकत विजयाची घोडदौंड सुरू केली होती. १ नंतर कोल्हे यांनी जवळपास ४० हजारांची आघाडी घेतली होती. यामुळे कोल्हे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. गेल्या तिन निवडणुकांत सलग विजय मिळविणारे आढळराव पाटील यांच्या पराभावामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.  

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना