शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर एसटी स्थानकाचे तीन महिन्यांनंतर स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:31 IST

शिवाजीनगर एस.टी. स्थानक वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत होणार आहे.

ठळक मुद्देकाही अटी व शर्तीच्या अधिन राहून दुग्धविकास विभागाकडून ही जागा भाडेकरारावर देण्याचे मान्य

पुणे: पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी शिवाजीनगर येथील एस.टी.स्थानकाची जागा तीन वर्षे भाडे करारावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शिवाजीनगर एस.टी. स्थानक वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत होणार आहे.मात्र,आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच एस.टी.स्थानकाचे स्थलांतर केले जाईल,त्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल,असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. राज्याच्या कृषी ,पशूसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय विभागाच्या वतीने शिवाजीनगर एस.टी.स्थानक स्थलांतरित करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे.मात्र,काही अटी व शर्तीच्या अधिन राहून दुग्धविकास विभागाने ही जागा भाडेकरारावर देण्याचे मान्य केले आहे.त्यानुसार या जागेचे इतर कोणासही हस्तांतरण,फेरवाटप करता येणार नाही.तसेच या जमिनीवर अथवा जमिनीच्या कोणत्याही भागावर व्यक्ती किंवा संस्था,कंपनीला कोणत्याही भागावर हक्क निर्माण होतील,अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ मागणीची आवश्यकता भासणार नाही या करिता महाराष्ट्र मेट्रो रेले कॉर्पोरेशन लि.पुणे यांनी त्यांची कामे त्वरीत सुरू करावीत.तसेच जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी.शिवाजीनगर एसटी स्थानकासाठी केवळ दुग्धव्यवसाय विभागाची जागा पुरेसी नाही.त्यामुळे एसटी महामंडळाने वाकडेवाडी येथील अतिरिक्त जागेचेही मागणी केली आहे.अद्याप स्थानकासाठी आवश्यक असलेली सुमारे 8 एकर जागा महामंडळाच्या ताब्यात मिळालेल्या नाहीत.मेट्रो प्रशासनाकडून एस.टी.महामंडळाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच एस.टी.स्थानकाचे स्थलांतर केले जाणार आहे.त्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो,असे एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी एस.डी.भोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो