शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:11 IST

मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे. 

ठळक मुद्देमुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल

लोणी काळभोर : मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून साजन ऊर्फ अमरीश दास (सध्या रा. खैरेवस्ती, कदमवाकवस्ती, मूळ रा. बिहार) याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार : पीडित मुलगा आईवडील, मोठा भाऊ व आजीसमवेत राहतो. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा मुलगा त्यांच्या बिल्डिंगमध्ये तिसºया मजल्यावर राहत असलेल्या दास याच्याकडे खेळण्यासाठी गेला होता. साधारण अर्ध्या तासाने तो रडत घरी आला. त्या वेळी त्याला आई व आजीने रडण्याचे कारण विचारले असता त्याने साजन भय्या याने मोबाईल खेळण्यासाठी दिला. त्यानंतर लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. आरोपीकडे चौकशी केली असता तो पळून गेला. त्यानंतर मुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ