शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: January 24, 2024 14:10 IST

स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे....

पुणे : तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चुलत्यानेच लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच याबाबत घरात सांगितले तर आई आणि तुला मारुन टाकू अशी धमकी देखील पीडित मुलीला दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

याप्रकरणी गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. २३) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चुलता, चुलती व तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान आरोपीच्या गुलटेकडी येथील घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या चुलतीने मुलीला तिच्या घरी घेऊन गेली. घरात त्या दोघी पत्ते खेळत असताना चुलत्याने व इतर आरोपींनी मुलीच्या अंगाला अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर चुलत्याने मुलीला आतील खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तुझ्या अंगावरील तिळ मोजतो असे म्हणत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच याप्रकरणी आईला सांगितले तर आई व तुला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली. यामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने याबाबत कुठे वाच्यता केली नाही.अखेर मुलीने मंगळवारी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन सहा जणांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दसगुडे करत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी