शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करत अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 14:24 IST

मी बोलावल्यावर तु येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेल 

ठळक मुद्देबारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बारामती : महाविद्यालयीन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपी युवकासह त्याला सहाय्य करणाऱ्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी ऋषिकेश दत्तात्रय पासलकर (रा. पासलकरवस्ती, दौंड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील १७ वर्षीय मुलगी  बारामती तालुक्यात वास्तव्या आहे. तिने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार १३ जुलै २०१९ रोजी आरोपीने फिर्यादीची इच्छा नसताना आपण मित्राच्या घरी जावू ,असे सांगत तिला दुचाकीवर बसवले.त्यानंतर बारामती तालूक्यातुन दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्यासोबत अश्लील छायाचित्रे काढली. मी बोलावल्यावर तु येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेल अशी धमकी तो वारंवार पीडितेला देत होता. त्यानंतर ११ ऑ क्टोबर २०१९ रोजी त्याने पुन्हा धमकावत तिला  दुचाकीवरुन  पासलकरवस्ती येथील घरी नेले. घरातील बेडरुममध्ये तो तिला घेवून गेला. यावेळी त्याच्या आईने बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्याने तेथे फियार्दीच्या इच्छेविरुद्ध पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. फियार्दीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या आईने दरवाजा उघडला नाही.  या प्रकरणाची वाच्यता केल्यास तुझी अश्लील छायाचित्रे सगळीकडे ह्यव्हायरलह्ण  करण्याची  धमकी देत त्याने तिला बारामती बस स्थानकावर आणून सोडले. छायाचित्रे दाखविण्याची धमकी देत त्याच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याने फिर्यादि अल्पवयीन मुलीने   २८ फेब्रुवारी रोजी कुटुंबियांना ही बाब सांगितली. त्यानंतर ५ मार्च रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपींविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.  

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिस