शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत चार वर्ष वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 12:38 IST

गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी: एका तोंडओळखीच्या व्यक्तीने बालिकेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पिंपरी येथे घडली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.हेमंत कृष्णा तांडेल (वय 35, रा.पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने गुरूवारी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान आरोपी तांडेल याने फिर्यादीच्या घरात जाऊन फिर्यादीच्या चार वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये भोसरी येथे तीन पिंपळे सौदागर आणि पिंपरी येथे प्रत्येकी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदा