शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट येथे स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पदार्फाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:32 IST

स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पदार्फाश केला आहे़.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाची कारवाईदोघांना अटक : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल;

पुणे : स्वारगेट येथील शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल या ठिकाणी स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने पदार्फाश केला आहे़. दोघांना अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गोपाळ कमल हलदर, रॉबिन थॉमस (दोघे रा़ मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.  शौकत अली खान (रा़ मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकरणी संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार शकील सत्तार शेख यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शंकरशेठ रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल येथे आमंत्रा स्पा हे मसाज सेंटर आहे़. गेल्या २ महिन्यांपासून हा स्पा सुरु करण्यात आला होता़.  याठिकाणी मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाला मिळाली़. त्यांनी बनावट ग्राहक पाठवले़ मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचा बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला़. या ठिकाणी एका ३५ वर्षाची महिला तेथे आढळून आली़.तिला त्यांनी नोकरीला ठेवून पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत होता़. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक पंडित अधिक तपास करीत आहेत़.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसArrestअटक