शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वन शेतीसाठी पावणेसात कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:13 IST

केंद्र सरकारने शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपणासाठी ७ लाख २० हजार वृक्षांचे उद्दिष्टपहिल्या वर्षांत १ कोटी, कमी घनतेचे वृक्षारोपण ७०० हेक्टरवर करण्यात येणार असून त्यासाठी ३९.२० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार

पुणे : वन शेतीसाठी रोपवाटिका उभारण्यासाठी यावर्षी ६ कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान केंद्र आणि राज्यसरकार मिळून देणार आहे. या वृक्षारोपणासाठी एकूण प्रकल्प किंमतीच्या निम्मी रक्कम सरकारकडून दिली जाणार असून निम्मा वाटा संबंधित लाभार्थ्याला उचलवा लागणार आहे. केंद्र सरकारने शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीत ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकारचा वाटा असणार आहे. त्या ९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील ६ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी या वर्षांत खर्च केला जाणार आहे. त्यात केंद्र सरकारकडून ४ कोटी आणि २ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. बांधावरील वृक्षारोपणासाठी ७ लाख २० हजार वृक्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी पहिल्या वर्षांत १ कोटी, कमी घनतेचे वृक्षारोपण ७०० हेक्टरवर करण्यात येणार असून त्यासाठी ३९.२० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. उच्चघनतेच्या दोनशे ते ४०० हेक्टर क्षेत्रासाठी अनुक्रमे २४ आणि १४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणFarmerशेतकरीGovernmentसरकार