शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 19:49 IST

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए)शनिवारी सकाळी गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या एका खासगी बसवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देपुण्यासह राज्यात बहुतेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री

पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए)शनिवारी सकाळी गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या एका खासगी बसवर कारवाई करण्यात आली. एफडीएच्या अधिका-यांनी बसमधून ७ लाख ४८ हजार ९२ रुपयांचा गुटखा जप्त केला. राज्यात गुटखा बंदी असूनही पुण्यासह राज्यात बहुतेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री केली जात आहे.पुण्यात कर्नाटकसह इतर राज्यातून गुटख्याची वाहतूक केले जाते. एफडीएकडून कमी अधिक प्रमाणात गुटख्यावर कारवाई केली जाते. शनिवारी (दि. १५)सकाळी संगमवाडी येथील एका खासगी बसमधून गुटखा आणला जात असल्याची माहिती एफडीएच्या अधिका-यांना समजली.त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी एस.जी.घाटोळे यांनी संगमवाडी येथे गुटखा वाहतूक करणा-या बसवर कारवाई केली.घाटोळे म्हणाल्या,सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.बसबधून सात ते आठ प्रकराच्या गुटख्याचे बॅक्स आणले होते.गुटखा जप्त करून संबंधित गाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून ट्रक किंवा टॅम्पोच नाही तर आता खासगी बसबधून सुध्दा गुटख्याची कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे एफडीएला खासगी बसमधील वाहतूकडेही लक्ष द्यावे लागत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग