शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:13 IST

हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़.

पुणे : लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती़. सुरुवातीला हा हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू दुपारी १२ वाजता डिस्पोज केली़. याबाबतची माहिती अशी,  एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मुले खेळत होती़. सकाळी साडेनऊ वाजता त्यांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली़. त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली़ त्यांना तो हँड ग्रेनेड सदृश्य वाटल्याने त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांना कळविले़.  त्यांना ती संशयास्पद वाटल्याने त्यांनी विमानतळ पोलिसांना कळविले़. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला याची माहिती दिली़. हे पथक तातडीने घटनास्थळी गेले़ ती वस्तू पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी तो हँड ग्रेनेड असल्याचे वाटले़. हँड ग्रेनेड हा लोखंडी असतो़ तो प्लास्टिकचा होता़. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू निकामी केली़. दिवाळीतील फटाक्यांची दारू भरलेली ही वस्तू असल्याचे दिसत आहे़. याबाबत पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी गेले़. सुरुवातीला ती वस्तू हँड ग्रेनेडसारखी वाटत होती़.  ती वस्तू निकामी केली आहे़. दिवाळीतील फटाक्याच्या दारु भरलेली ती प्लॉस्टिकची वस्तू होती़. त्याचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़ त्याच्या तपासणीनंतरच ती वस्तू नेमकी काय होती हे समजून येईल.

टॅग्स :LohgaonलोहगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी