बारामतीत महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST2021-02-26T04:12:10+5:302021-02-26T04:12:10+5:30

बिल्डर असोसिएशनचे संचालक पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान केली गेली. पंच म्हणून संभाजी पवार, अशोक करे, सागर ...

Selection test for Maharashtra Kesari at Baramati | बारामतीत महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी

बारामतीत महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी

बिल्डर असोसिएशनचे संचालक पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बक्षीसे प्रदान केली गेली. पंच म्हणून संभाजी पवार, अशोक करे, सागर माने, गणेश जाधव, अनिता गव्हाणे, सदाशिव कोरटकर यांनी काम पाहिले.

गादी विभागातील निवड झालेले विजेते - स्वप्निल शेलार- ५७ किलो, प्रवीण शेलार- ६५ किलो, सागर वाघमोडे- ७० किलो, रोहित भोसले- ७४, भूषण नेवसे- ७९, गणेश निंबाळकर- ८६, प्रथमेश सोकटे- ९२, अभिषेक घाडगे- ९७, अभिषेक देवकाते व पृथ्वीराज मांड यांची निवड करण्यात आली.

तर माती विभागामध्ये महेश येळे- ५७, प्रथमेश तावरे- ६५, सौरभ जाधव ७०, नागेश डोंबाळे- ७४, अतिश दिवटे- ७९, संदीप शिंदे- ८६, शंकर माने- ९२, अंगद बुलबुले-९७, रोहन जाधव व अनिकेत चौधर यांची निवड करण्यात आली.

यावेळी पोपटराव गावडे, दिलीप काटे, विनायक शेळके, सुधाकर माने, किसनराव जाधव, सादिक आतार, अमोल पवार, भाऊसाहेब पडळकर, भारत ढोले, लालासाहेब गावडे, दादासाहेब भिसे, प्रशांत भागवत, शरद झांबरे, नीलेश जगदाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Selection test for Maharashtra Kesari at Baramati