शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एकटी महिला पाहून सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; 10 गुन्ह्यातील 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 09:01 IST

काही दिवसांपूर्वी धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होते...

पुणे/किरण शिंदे : एकटी महिला पाहून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोघात चोरट्यांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी केलेले दहा गुन्हे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल पाच लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय २०, रा. मंतरवाडी) व राजु महादेव डेंगळे (वय १९, रा. कात्रज कोंढवा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा आणखी एक साथीदार गजानन दत्तात्रय बोर्हाडे (वय ३०) हा पसार झाला आहे. 

शहरात सोन साखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पादचारी महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन साखळी व मंगळसूत्र हिसकावले जात आहेत. गेल्या काही वर्षात थांबलेल्या सोन साखळी घटना ‌वाढल्याने महिला भयभित होत्या. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात होता. परंतु, या चोरट्यांचा थांगपत्ता काही पोलिसांना लागत नव्हता.

काही दिवसांपूर्वी धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावली होते. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर व अमोल पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोन साखळी चोरटे सनसिटी रस्त्यावर येणार आहेत. त्यानूसार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात पथकाने सापळा रचला. दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर लागलीच ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता संबंधित गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांना या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडीत त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यात शहरातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस