शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

शिक्षकाने केला शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:49 IST

वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर वर्ग शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देएका इंगजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार  मुख्याध्यापक व शाळेच्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे हिंजवडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड

पिंपरी-चिंचवड : वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनिवर वर्ग शिक्षकानेच बळजबरीचा प्रयत्न करीत विनयभंग केल्याचा प्रकार २७ एप्रिल रोजी शाळेत घडला.याबाबत श्रीनिवास थंडरवाला या शिक्षकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर  बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुख्याध्यापक व शाळेच्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे हिंजवडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

टॅग्स :wakadवाकडSchoolशाळाCrimeगुन्हाTeacherशिक्षकsexual harassmentलैंगिक छळ