शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: उद्या पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:36 IST

: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आदेश दारूची दुकानेही बंद राहणार 

पुणे : मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.या संबंधी त्यांनी आदेश काढला असून जिल्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लेखी आदेश दिले आहेत.  

          मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (दि.८ऑगस्ट)रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी मोर्चे काढण्यात येणार असून आंदोलनही केले जाणार आहे. यामुळे वाहतुकीची गती कमी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहचू नये म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपल्या सहीने आदेश काढले आहेत. या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, जिल्ह्यातील व शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अभिमत विद्यापीठे यांनी त्यांच्या स्तरावर बंद ठेवावा असे नमूद करण्यात आले आहे. या दिवशी अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम सुटीच्या दिवशी पूर्ण करावा असेही आदेशात म्हटले आहे. 

      जिल्ह्यात कोणताही अनुचित्र प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र देण्यात आले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदNavalkishor Ramनवलकिशोर रामcollectorजिल्हाधिकारी