शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षीय शाळकरी मुलीवर स्कूल बस चालकाचा लैंगिक अत्याचार; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:31 IST

मुलीच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

राजगुरुनगर (पुणे) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकाने ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गौतम भांबुरे (रा. भांबुरवाडी ता.खेड ) असे आरोपीचे नाव असून खेड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय मुलगी राजगुरूनगर येथे खाजगी शाळेत आहे. आरोपी गौतम भांबुरे हा गाडीत शाळकरी मुलांना खाजगी शाळेत ने-आण करण्याचे काम करीत होता. (दि. १२) रोजी आरोपी भांबुरे पिडित मुलीला घरी सोडविण्यासाठी जात असताना राजगुरूनगर शहरालगत भांबुरवाडी घाटात इको गाडी थांबवून ५ वर्षीय पिडित मुलीसोबत लैंगिक चाळे केले.

आरोपीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला पीडित मुलीला बळजबरीने हात लावण्यास सांगून अश्लील वर्तन केले. याबाबत घरी कुणाला सांगायचे नाही असे ओरडून मुलीला सांगितले. मुलीने घरी आल्यानंतर आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगितला. पोक्सो कायद्यानुसार आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेkhed policeखेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी