शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 20:26 IST

झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली.

पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरालगत झाडांना रविवारी सायंकाळी आग लागली होती. या वेळी तेथून अभिनेते सयाजी शिंदे व त्यांचे मित्र जात होते, त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच गाडी थांबवत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग विझविली.

कात्रज नवीन बोगद्यालगत दोन्ही बाजूंनी डोंगर परिसर असून त्याठिकाणी झाडे आहेत. रविवारी अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी कात्रज बोगद्याजवळ टेकडीवरील झाडांना आग लागल्याचे  त्यांना दिसून आले. त्यामुळे अभिनेते शिंदे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसोबत  घटनास्थळी  धाव घेत पेटलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग विझविण्यास त्यांना यश आले.  दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना नव्हती. त्यानंतर  सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात, अग्निशामन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी आगीचा कॉल आला नसल्याचे सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी आग विझविल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Puneपुणेfireआगsayaji shindeसयाजी शिंदे