शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तिरासारखं आमच्या युवानलाही वाचवा : पुण्यातल्या रामटेककर दांपत्याची आर्तहाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 21:14 IST

तिरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती...

पुणे: तिरा कामत या बाळाच्या पालकांनी क्राउड फंडिंगचं अपील केलं आणि त्यानंतर जगभरातून लोकांनी पुढे येत तिचा जीव वाचवायला प्रयत्न केला. अशीच मदत आमच्याही युवान बाळासाठी करा, अशी हाक पुण्यातल्या रामटेककर कुटुंबीयांनी केला आहे.रुपाली रामटेककर यांचा एकुलता एक मुलगा युवान एक दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. बाळाच्या उपचारासाठी सोळा कोटी रुपयांची गरज आहे. आता नागरिकांनी पुढाकार घेऊन या चिमुकल्यासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती रुपाली यांनी केली आहे.एसएमए टाईप १ हा आजार बरा करण्यासाठी खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचा आहे. हाच स्पायनल मस्क्युलर एट्रोफी प्रकारचा अतिदुर्मिळ आजार युवान झाला आहे. या आजारासाठी झोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु हे अमेरिकेवरुन मागवावे लागते. त्या एका इंजेक्शनचा खर्च सोळा कोटी रुपये आहे.तिरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीलाही हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती. देशभरातून तिला लवकर औषध मिळावे अशी प्रार्थना केली जात होती. देशवासी,  डॉक्टर आणि केंद्र सरकारच्या मदतीने तिराला अखेर सोळा कोटींचे औषध मिळाले.डॉक्टर युवानला बरे होण्याची पूर्णपणे खात्री देत आहेत. सद्यस्थितीत युवान दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्याही  उपचारासाठी एकूण १६ कोटी इतका खर्च येणार आहे.  उपचाराची रक्कम खूप मोठी असल्याने आम्ही सर्वाकडून मदत घेत आहोत. असे युवानच्या आईने सांगितले आहे.नागरिकांनी मदत करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा. https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-yuvaanही मदत इंडियन टॅक्स बेनिफिटसाठी पात्र आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल