संतोष दळवी यांना पुरस्कार
By Admin | Updated: May 10, 2017 03:51 IST2017-05-10T03:51:40+5:302017-05-10T03:51:40+5:30
भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संतोष शंकर दळवी यांना राज्य शाळा कृती समितीच्या

संतोष दळवी यांना पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संतोष शंकर दळवी यांना राज्य शाळा कृती समितीच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी हारून आत्तार, भोर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व पिसावरे शाळेचे मुख्याध्यापक संतोष ढवळे यांनी संतोष दळवी यांचे अभिनंदन केले आहे.