शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 16:34 IST

संत तुकाराम महारज पालखी सोहळ्याने यवत येथील मुक्काम आटपून पंढरपूर कडे प्रस्थान

यवत : संत तुकाराम महारज पालखी सोहळ्याने यवत येथील मुक्काम आटपून पंढरपूरकडे प्रस्थान केले . काल ( दि. २५ ) रोजी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामासाठी थांबला होता.                       यंदा पालखीबरोबर वारकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत होती. मंदिरात पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावाल्यानंतर मंदिराबाहेर रात्री उशिरा पर्यंत  पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. पहाटे परत दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाने व ग्रामस्थांनी दर्शनासाठी चांगले नियोजन केल्याने रांगेत दर्शन घेता आले.

रात्री कीर्तन, हरिजागर पहाटे काकड आरती, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर सकाळी पालखीने मंदिरातून प्रस्थान केले . यवत गावातून खांद्यावरून पालखीची गावप्रदक्षिणा झाली. शाळेच्या मैदानात आरती झाल्यानंतर पालखी परत रथात विराजमान करून मार्गस्त करण्यात आली.

यवत मधून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर भांडगाव येथे दुपारच्या विश्रांती साठी पोहोचला तत्पूर्वी ठिकठीकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. भांडगाव येथे दरवर्षी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळा विसावतो. मात्र यंदा सोहळा विश्वस्तांनी पालखी रथ केवळ गावात नेऊन परत आणला तर पालखी भांडगाव फाटा येथे विश्रांती साठी थांबविण्यात आली.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीdehuदेहूAshadhi Ekadashiआषाढी एकादशी