शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यात; 'हे' रस्ते राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 11:28 IST

वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज शहरात आगमन होणार आहे. दोन्ही पालख्या शहरात आल्यावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही रस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत हे रस्ते असतील बंद...

- बोपोडी चौक ते खडकी बाजार- चर्च चौक- पोल्ट्री फार्म चौक- मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक

पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौकात पोहोचेपर्यंत..

- जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी असेल- आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक- सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक

इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते तुकाराम पादुका चौक..

दुपारी १२ वाजेपासून गरजेनुसार बंद करण्यात येणारे रस्ते..

- रेंजहिल चौक ते संचेती चौक- खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे (शिवाजी रोड) रस्ता- वीर चाफेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (मॉडर्न कॉलेज रोड)- कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक- मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक

संत तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौकादरम्यान बंद असलेले रस्ते..

- टिळक रोड ते वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता)- शनिवार वाडा ते स. गो. बर्वे - संचेती चौक (शिवाजी रस्ता)- कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक- टिळक रोड - पूरम चौक ते अलका टॉकीज चौक- लक्ष्मी रोड - बेलबाग चौक ते टिळक चौक- शिवाजी रोड - जिजामाता चौक ते बुधवार चौक - बेलबाग चौक- लक्ष्मी रोड - संत कबीर चौक - बेलबाग चौक- शनिपार चौक ते सेवा सदन चौक- नेहरू चौक - सोन्या मारूती चौक

बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा मंदिर / पालखी विठोबा मंदिर

- लक्ष्मी रोड - बेलबाग चौक ते सेवासदन चौक

- शिवाजी रोड - जिजामाता चौक ते बुधवार चौक - बेलबाग चौक- लक्ष्मी रोड - संत कबीर चौक - बेलबाग चौक- शनिपार चौक ते सेवा सदन चौक- देवजीबाबा चौक चे हमजेखान चौक- सोमवार पेठ पोलिस चौकी ते डुल्या मारुती चौक- रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस