संजय गांधी निराधार योजनेच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST2021-05-09T04:12:13+5:302021-05-09T04:12:13+5:30

लासुर्णे : जंक्शन (ता. इंदापूर) येथील सागर मिसाळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. ...

Of Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजनेच्या

संजय गांधी निराधार योजनेच्या

लासुर्णे : जंक्शन (ता. इंदापूर) येथील सागर मिसाळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.

येथील मिसाळ हे मागील पाच वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी कार्यरत आहे. त्यांनी या पदावर उत्कृष्ट काम केल्याने सामाजिक न्याय विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिसाळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, संजय गांधी निराधार अनुदान योजनचे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनाचे एप्रिल व मे दोन महिन्यांचे अनुदान एक कोटी ८९ लाख ७८ हजार ७०० रुपये मंजूर झाले असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष मिसाळ यांनी दिली.

सागर मिसाळ

०८०५२०२१ बारामती—०४

Web Title: Of Sanjay Gandhi Niradhar Yojana