शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:10 IST

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ, युवराज ढमाले यांचीही निवड

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ, युवराज ढमाले, संजय आवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. यंदा दि. १४ ते १८ जुलै दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, अबोली सुपेकर उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापारभूषण पुरस्कार पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ यांना, उद्योगभूषण पुरस्कार युवराज ढमाले कॉर्पचे संचालक युवराज ढमाले यांना, कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना, संगीतभूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांना, धार्मिकभूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावचे प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे यांना आणि पत्रकारिताभूषण पुरस्कार ‘लोकमत’ पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण सोहळा (दि. १८) जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी महिला बचतगट स्पर्धांचे पारितोषिक वितरण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या हस्ते होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतJournalistपत्रकारPriya Berdeप्रिया बेर्डेSocialसामाजिक