शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे गुरुजींनी केले तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:20 IST

मागच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात संभाजी भिडे गुरूजी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.

ठळक मुद्देपालख्यांच्या पाठीमागे चालत सहभागी होण्यास बंदी नसणार असल्याचे पोलिसांकडून परवानगी

पुणे : ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकारामच्या गजरात पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. मागील वर्षीप्रमाणे यंदाही संभाजी भिडे गुरुजी यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य केले.यंदा पालखीचे 334वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत लाखो वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.मागच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात संभाजी भिडे गुरूजी व  शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दोन्ही पालखी प्रमुखांनी धारकर्‍यांच्या सहभागामुळे पालखी मार्गात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत आक्षेप  नोंदवला होता. त्यानंतर मागील वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गाच्यामध्ये पारंपरिक क्रम मोडून मज्जाव करण्यात आला होता. यंदाही शांततामय मार्गाने पालखी सोहळयात पालख्यांच्या नियमानुसार पाठीमागे चालत सहभागी होण्यास बंदी नसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.मात्र मागील वर्षप्रमाणे यंदाही भिडे समर्थक धारकरी यांनी शिवाजीनगर भागात बैठक मारली असून त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान संभाजी भिडे गुरुजींनी तुकाराम पालखी रथाचे काही अंतर सारथ्य केले.काही वेळातच माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ दाखल होणार असून तिथेही त्यांना असाच मान मिळेल का याबाबत उत्सुकता आहे

टॅग्स :PuneपुणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPoliceपोलिस