शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या हवेली प्रांत सचिन बारवकर यांची तडकाफडकी बदली; कोण आहे नवा अधिकारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:39 IST

बारवकर यांची बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय भूसंपादन अधिकारी म्हणून बदली

ठळक मुद्देशासनाने बदलीसाठी पात्र नसताना जुनी चौकशी उकरून काढत केली बदली

पुणे : तीन वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाच हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांची शासनाने तडकाफडकी बदली केली. बारवकर यांची बदली सांगलीजिल्हाधिकारी कार्यालय भूसंपादन अधिकारी म्हणून बदली केली. बारवकर यांच्या जागेवर अद्याप अन्य अधिका-यांना नियुक्ती देण्यात आली नाही.

महसूल विभागात प्रामुख्याने क्रिम पोस्टींगसाठी अधिका-यांमध्ये प्रचंड चढाओढ होते. परंतु गेल्या काही वर्षांत असे पोस्टींग मिळविण्यासाठी मुदतपूर्वच एकमेकांना खो देण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. राजकारणी लोकांना हाताशी धरून अधिकारी प्रचंड रक्कामांची उलाढाल करून अशा क्रिम पोस्टींगसाठी प्रयत्न करतात.

हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांना या पदावर दोन वर्षांचाच कार्यकाळ झाला असून,  बदलीसाठी पात्र नसताना शासनाने जुनी चौकशी उकरून काढत ते कारण दाखवत बदली केली आहे. बारवकर यांच्या बदलीमुळे मात्र महसुल विभागातील मुदतपूर्वच अधिका-यांना खो देण्याच्या प्रकाराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आता हवेली प्रांत अधिकारी पदी कोण येणार यांची लोकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :PuneपुणेSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीGovernmentसरकारcommissionerआयुक्त