शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचा साथीदार जेरबंद! मात्र बऱ्हाटे अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 20:41 IST

सर्व साथीदारांनी मिळून केला होता जमीन बळकवण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देसाथीदार नातेवाईकांना भेटण्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या काही महिन्यांपासून फरार असून पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतरही तो अद्याप हाती लागू शकला नाही. त्याच्याबरोबरच फरार असलेल्या व मोक्का कारवाई केलेला प्रशांत पुरुषोत्तम जोशी याला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

प्रशांत पुरुषोत्तम जोशी (वय ४६, रा. कृष्णलिला टेरेस, गांधी भवनमागे, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रवींद्र बर्हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, संजय भोकरे, प्रेमचंद् बाफना सह अनेकांनी संगनमत करुन फिर्यादीच्या मालकीची पर्वती येथील जमिनीचा व्यवहार करुन त्यांची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यामध्ये मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील रवींद्र बर्हाटेचा साथीदार प्रशांत जोशी हाही अनेक महिने फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना प्रशांत जोशी हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गांधी भवन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्या भागात सापळा लावला होता.

प्रशांत जोशी तेथे असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील प्रकाश रघुनाथ फाले (वय ४१, रा. सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. विशाल तोत्रे हा मार्च महिन्यात मरण पावला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता