शहराध्यक्षपदी रोहन मंकणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:11 IST2020-12-24T04:11:07+5:302020-12-24T04:11:07+5:30

उपाध्यक्षपदी सागर पाबळे, चिटणीसपदी अविनाश भांगे, मयूरेश्वर जोशी यांची निवड केली. -- किसान जागृती अभियान सप्ताह पुणे : कृषी ...

Rohan Mankani as the Mayor | शहराध्यक्षपदी रोहन मंकणी

शहराध्यक्षपदी रोहन मंकणी

उपाध्यक्षपदी सागर पाबळे, चिटणीसपदी अविनाश भांगे, मयूरेश्वर जोशी यांची निवड केली.

--

किसान जागृती अभियान सप्ताह

पुणे : कृषी कायद्याचा ७५ टक्के भाग योग्य असून याबाबत जागृती करणार आहे. २१ते २७ पर्यंत या सप्ताहात भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते २० जिल्ह्यात किमान शंभर तालुक्यात कायद्याबाबत माहिती देऊन जागृती अभियान राबवणार आहेत.

--

...अन्यथा धर्मादाय रुग्णालयाच्या इमारती ढासळतील

पुणे : घरातील सदस्य यकृत-किडनी दान करायला तयार आहेत. मात्र पंचवीस लाख रुपये नाहीत म्हणून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत नाहीत. पैसे असतील तर शस्त्रक्रिया होतील, अशी भूमिका घेणारी धर्मादाय रुग्णालये काय कामाची, असा संप्तत सवाल रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. गरिबांना मदत मिळाली नाही तर धर्मादाय रुग्णालयाच्या इमारती ढासळतील असा इशाराही प्रसिद्धी पत्रकाने त्यांनी दिला आहे.

Web Title: Rohan Mankani as the Mayor